हेन्द्रे पाटील एक क्षत्रिय मराठा जात आहे, हेन्द्रे पाटील च मूळ नाव तिरोळे पाटील आहे काही ठिकाणी हेन्द्रे पाटील म्हणून पण तिरोळे पाटील समाजाला ओळ्खतात, [ संदर्भ हवा ] मराठा समाजाला दखनी म्हणून पण ओळखतात. दखनी मराठे म्हणजे जे दक्षिणेतून उत्तरेला आलेत असे मराठे.[]

पुणे, कोल्हापूर येथून जे मराठे पूर्वी उत्तरेत गेले त्यांना दखनी म्हणतात. बऱ्हाणपूर, रावेर, सुरत, खांडवा या गावांत जी मराठा वस्ती आहे तेथे दखनी मराठा हा प्रकार प्रचलित आहे. सोलापूर, पंढरपूरकडील काही मंडळी, १००-१२५ वर्षापूर्वी विदर्भात वसतीला आलेली असून त्यांना त्या भागात दखनी असे संबोधतात.

मराठा समाज महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, या प्रांतांमध्ये विविध ठिकाणी विखुरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद, बारामती, पंढरपूर, नांदेड, अहमदनगर, नागपूर, अकोला,अमरावती,यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा समाज राहतो.

  1. ^ L’EAU, SA VIE, ET SA SIGNIFICATION, Editors (1958-01-01). L'EAU, SA VIE ET SA SIGNIFICATION. BRILL. pp. 239–244. ISBN 978-90-04-27529-4.CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: extra text: authors list (link)