हान्से

(हॅन्सियाटिक लीग या पानावरून पुनर्निर्देशित)

हान्से किंवा हान्सेयाटिक लीग हा मध्ययुगातील युरोपीय व्यापारी गटांचे संधान होते. हे संधान आपल्या सदस्यांच्या तांड्यांचे, ते जाणाऱ्या रस्त्यांचे तसेच त्यांच्याशी व्यापार करणाऱ्या शहरांचे रक्षण करीत. हे साधारण इ.स.च्या १३व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते.