हिवरा संगम हे यवतमाळ जिल्ह्यातील माहूर या तिर्थक्षेत्राजवळ असलेले छोटोसे खेडे आहे. या ठिकाणी पुस नदी पैनगंगा या नदीला जाऊन मिळते. येथे दोन नद्यांचा संगम होत असल्याने हिवरा या गावाला हिवरा संगम असे नाव पडले.