Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


खेडेगाव / खेडे / : छोट्या गावाला खेडं किंवा खेडेगाव" असे म्हणतात.(ग्रामीण भागात असलेली लोकवस्ती)

खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात.रस्ते ओबडधोबड असतात.परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते.

गांधीजींच्या काळात भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात होता.म्हणून गांधीजींनी खेड्यातील लोकांच्यात स्वातंत्र्याबद्दल जागृती करताना "खेड्याकडे चला" असा नारा दिला होता.

संदर्भसंपादन करा