हिल सिटी हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. हे ग्रॅहम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०३ इतकी होती. [३]

हिल सिटी (कॅन्सस)
शहर
ग्रॅहॅम काउंटीमधील हिल सिटीचे स्थान
ग्रॅहॅम काउंटीमधील हिल सिटीचे स्थान
ग्रॅहॅम काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°22′02″N 99°50′44″W / 39.36722°N 99.84556°W / 39.36722; -99.84556गुणक: 39°22′02″N 99°50′44″W / 39.36722°N 99.84556°W / 39.36722; -99.84556[१]
देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी ग्रॅहॅम काउंटी
स्थापना १८७६
नगरपालिका १८८८
क्षेत्रफळ
 • एकूण १.०० sq mi (२.६० km)
 • Land १.०० sq mi (२.६० km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation २,१८५ ft (६६६ m)
लोकसंख्या
 (२०२० अमेरिकेची जनगणना)[३]
 • एकूण १४०३
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
झिप कोड
६७६४२
एरिया कोड ७८५
संकेतस्थळ City website

ग्रॅहॅम काउंटीतील सगळ्या जुने गाव असलेल्या हिल सिटीमध्ये पहिली वस्ती १८७६ मध्ये झाली. [४] येथे वस्ती करणाऱ्यांपैक एक असलेल्या डब्ल्यू.आर. हिल या व्यक्तीचे नाव या गावाला दिले गेले[५] [६] हिल सिटीमधील पहिले टपाल कार्यालय सप्टेंबर १८७८ मध्ये स्थापन करण्यात आले [७] आणि १८८०मध्ये हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र झाले. [४] [८]

संदर्भ संपादन

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Hill City, Kansas in 2020". United States Census Bureau. Archived from the original on February 25, 2022. February 25, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ a b Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 844.
  5. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 156.
  6. ^ "Origin of Town Names" (PDF). Solomon Valley Highway 24 Heritage Alliance. p. 5. 9 April 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Kansas Post Offices, 1828-1961 (archived)". Kansas Historical Society. Archived from the original on 9 October 2013. 10 June 2014 रोजी पाहिले.
  8. ^ Kansas State Historical Society (1916). Biennial Report of the Board of Directors of the Kansas State Historical Society. Kansas State Printing Plant. pp. 196.