हिच्यासाठी काय पण हा एक विनोदी चित्रपट आहे, सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, निर्मिती सावंत आणि विजय चव्हाण अशा कलाकारांच्या भूमिका आहेत.[ संदर्भ हवा ][१]

कथानकसंपादन करा

छोट्या गावात राहून जो आपले आयुष्य आनंदात जगतो आहे, कर्तृत्वापेक्षा भविष्यावर जास्ती विश्वास ठेवतो आहे अशा किसना नावाच्या एका मुलाची ही कथा आहे. त्याच्या आयुष्यात प्रिया म्हणजेच भार्गवी चिरमुले येते, त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणते, आणि मग किस्ना स्वतःच्या हिमतीवर काय काय करतो याचा प्रवास म्हणजेच 'हिच्यासाठी काय पण' हा चित्रपट होय..

कलावंतसंपादन करा

गाणीसंपादन करा

या चित्रपटात एकूण दोन गाणी असून ती हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केली आहेत. गीते वैभव जोशी आणि जगदीश पिंगळे यांनी लिहिली असून जावेद अली, आनंद शिंदे आणि हर्षित अभिराज यांनी गायली आहेत. [२] [३]

  • तुझे स्वप्न डोळ्यात
  • गोंधळ

संदर्भसंपादन करा

[१]

[२]

  1. ^ https://www.majhapaper.com/2013/07/26/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa/
  2. ^ http://www.cinekatta.in/blogs/post/hichyasathikaypan