हिग्ज बोसॉन
हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्त्वात असावा असे भाकित इ.स. १९६४ मध्ये केले गेले होते. ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्त्व सिद्ध केले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- यूट्यूब व्हीडियो
- सर्न येथील प्रयोगशाळेतील प्रयोग
- हिग्ज बोसॉन इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)