कण भौतिकशास्त्र (इंग्लिश: Particle physics; पार्टिकल फिजिक्स) ही कणांच्या अस्तित्वाचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. प्रमाण प्रतिकृती नावाची संज्ञा सध्याचे मुलभूत कण ओळखण्यासाठी वापरली जाते.

जिनिव्हाजवळील सर्नची लार्ज हॅड्रॉन कोलायडर ही मूलकण भौतिकशात्राची एक मोठी प्रयोगशाळा आहे.