हिंदू ऐक्य वेदी

हिंदू राष्ट्रवादी संघटना

हिंदू ऐक्य वेदी (एचएव्ही) किंवा हिंदु संयुक्त मोर्चा ही भारताच्या केरळ राज्यातली एक हिंदु संस्था आहे..

इतिहास संपादन

एचएव्हीचे पहिले अध्यक्ष स्वामी सत्यानंद सरस्वती होते.

टीका संपादन

ही संस्था गोमांस बंदी नसणाऱ्या केरळ राज्यावरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.. [१]

संदर्भ संपादन

  1. ^ http://english.manoramaonline.com/news/just-in/kerala-among-states-that-dont-have-law-to-ban-cow-slaughter.html

अतिरिक्त वाचन संपादन