हायड्रोजन आयोडाइड हा HI हे रासायनिक सूत्र असलेला हायड्रोजनआयोडिन यांच्या अभिक्रियेने निर्माण झालेला आम्लधर्मी वायू आहे. त्याच्या जलीय द्रावणास हायड्रायोडिक आम्ल म्हणतात.

हायड्रोजन आयोडाइड
हायड्रोजन आयोडाइड
हायड्रोजन आयोडाइड
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 10034-85-2 ☑Y
आरटीईसीएस (RTECS) क्रमांक MW3760000
गुणधर्म
रेणुसूत्र HI
रेणुवस्तुमान १२७.९०४ ग्रॅ/मोल
स्वरुप रंगहीन वायू
घनता २.८५ ग्रॅ/मिली (−४७ °से)
गोठणबिंदू −५०.८० °से (−५९.४४ °फॅ; २२२.३५ के)
उत्कलनबिंदू −३५.३६ °से (−३१.६५ °फॅ; २३७.७९ के)
विद्राव्यता (पाण्यामध्ये) अंदाजे २४५ ग्रॅ/१०० मिली
आम्लता (pKa) -१० (पाण्यात, अंदाजे)[]

२.८ (अ‍ॅसिटोनायट्राइलमध्ये)[]

संरचना
रेणूचा आकार Terminus
द्विध्रुवीय क्षण ०.३८ डीबाय्
धोका
बाह्य सुरक्षा
माहिती पत्रक
हायड्रोआयोडिक आम्ल
हायड्रोआयोडिक आम्ल
R-phrases साचा:R20, साचा:R21, साचा:R22, साचा:R35
S-phrases साचा:S7, साचा:S9, साचा:S26, साचा:S45
मुख्य धोके विषारी, क्षरणकारक, धोकादायक व त्रासदायक
NFPA 704
भडका उडण्याचा बिंदू Non-flammable
संबंधित संयुगे
इतर ऋण अयन हायड्रोजन फ्लोराइड
हायड्रोजन क्लोराइड
हायड्रोजन ब्रोमाइड
हायड्रोजन अ‍ॅस्टाटाइड
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 ☑Y (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

संदर्भ

संपादन
  1. ^ Bell, R.P. The Proton in Chemistry. 2nd ed., Cornell University Press, Ithaca, NY, 1973.
  2. ^ Raamat, E.; Kaupmees, K.; Ovsjannikov, G.; Trummal, A.; Kütt, A.; Saame, J.; Koppel, I.; Kaljurand, I.; Lipping, L.; Rodima, T.; Pihl, V.; Koppel, I. A.; Leito, I. "Acidities of strong neutral Brønsted acids in different media." J. Phys. Org. Chem. 2013, 26, 162-170. doi:10.1002/poc.2946