हाफ मून बे (कॅलिफोर्निया)
हाफ मून बे हे कॅलिफोर्नियाच्या सान मटेओ काउंटीमधील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ११,३२४ तर आसपासच्या वस्त्याधरून लोकसंख्या २०,७१३ होती.
हा लेख हाफ मून बे आखात याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हाफ मून बे (निःसंदिग्धीकरण).
हाफ मून बे याच नावाच्या आखातावर वसलेल्या या गावाची स्थापना इ.स. १८३९मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव सान बेनितो व मध्यंतरी स्पॅनिशटाउन असे होते. सान फ्रांसिस्को महानगरापासून जवळ कॅलिफोर्निया रूट १ वर असलेले हे गाव पर्यटनस्थळ आहे.
सान ग्रेगोरियो येथून दक्षिणेकडील गाव आहे.