हापुड लोकसभा मतदारसंघ

हापुड हा उत्तर प्रदेशमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.