हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४

हाँग काँग महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी मालिका ४-० अशी जिंकली.

हाँग काँग महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२४
नेदरलँड्स
हाँग काँग
तारीख १७ – १९ जून २०२४
संघनायक बाबेट डी लीडे नताशा माइल्स
२०-२० मालिका
निकाल नेदरलँड्स संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा रॉबिन रियकी (१६७) नताशा माइल्स (८६)
सर्वाधिक बळी सिल्व्हर सीगर्स (६) कॅरी चॅन (३)
बेटी चॅन (३)
ॲलिसन सिउ (३)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१७ जून २०२४
धावफलक
नेदरलँड्स  
१७०/३ (२० षटके)
वि
  हाँग काँग
८६/९ (२० षटके)
बाबेट डी लीडे ७२ (५४)
बेटी चॅन १/२६ (४ षटके)
नेदरलँड्स महिला ८४ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: अद्वैत देशपांडे (नेदरलँड्स) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड्स)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


२रा सामना

संपादन
१८ जून २०२४
धावफलक
हाँग काँग  
१०६/५ (१४ षटके)
वि
  नेदरलँड्स
१०८/५ (१३.१ षटके)
स्टेरे कॅलिस ६२[नाबाद
बेटी चॅन २/१२ (२.१ षटके)
नेदरलँड्स महिला ५ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: नितीन बाठी (नेदरलँड्स) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड्स)
सामनावीर: स्टेरे कॅलिस (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १४ षटकांचा करण्यात आला.
  • जॉयलीन कौर (हाँग काँग) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
१९ जून २०२४
धावफलक
हाँग काँग  
११४/७ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
११५/४ (१६.५ षटके)
नताशा माइल्स ३४ (३०)
हॅना लँडहीर २/१९ (४ षटके)
रॉबिन रियकी ५० (२८)
जॉयलीन कौर २/२२ (३ षटके)
नेदरलँड्स महिला ६ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: अश्रफ दिन (नेदरलँड्स) आणि पिम व्हॅन लिम्ट (नेदरलँड्स)
सामनावीर: रॉबिन रियकी (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


४था सामना

संपादन
१९ जून २०२४
धावफलक
नेदरलँड्स  
१६९/५ (२० षटके)
वि
  हाँग काँग
८६/८ (२० षटके)
रॉबिन रियकी ८४* (५१)
कॅरी चॅन २/२७ (४ षटके)
शांझीन शहजाद ३९ (४७)
फ्रेडरिक ओव्हरडिक २/१० (३ षटके)
नेदरलँड्स महिला ८३ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
पंच: मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स) आणि पिम व्हॅन लिम्ट (नेदरलँड्स)
सामनावीर: रॉबिन रियकी (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन