हस्ले इंडिया एक भारतीय हिंदी यूट्यूब चॅनेल आहे जो ५ सप्टेंबर २०१५ रोजी तयार केली गेल.[] ते त्यांच्या वेब मालिका, विनोदी स्किट्स आणि संगीत व्हिडिओसाठी ओळखले जातात. हस्ले इंडियाची स्थापना अंकित मदान यांनी केली होती. आजपर्यंत त्यांचे यूट्यूब  वर २०३०००० फॉलोअर्स आहेत.[]

हस्ले इंडिया
वैयक्तिक माहिती
यूट्यूबची माहिती
निर्मितीची तारीख ५ सप्टेंबर २०१५
निर्मितीची स्थान दिल्ली
राष्ट्रीयत्व भारत
निर्माता अंकित मदान
शैली विनोदी, नाटक
एकूण दृश्ये २२७,४२७,०००

यूट्यूब कार्य

संपादन

हॅस्ली इंडियाची सुरुवात २०१५ साली झाली होती जिथे त्यांनी सुरुवातीला बॉलीवूड संबंधित व्हिडिओ अपलोड केले होते. त्यांची मालिका द टाइप्स ऑफ पीपल लोकांच्या पसंतीस उतरल्या. २०२० मध्ये त्यांनी नॉट डेटिंग आणि पोल्स अपार्ट अशा वेबसीरिज बनवण्यास सुरुवात केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "After Hasley India, Aman Madaan's Women-Centric Channel Pataakha Is Rising High On Success". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ IWMBuzz, Author: (2019-11-10). "Harsh Beniwal is the best YouTuber". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2021-07-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ Desk, IBT Technology (2019-07-07). "Ankit Madaan says, "I understand YouTubers' issues like branding and monetize their content". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-04 रोजी पाहिले.