हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प

Haldia Refinery (en); হলদিয়া তৈল শোধনাগার (bn); हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr) oil refinery in West Bengal, India (en); ভারতের তৈল শোধনাগার (bn); oil refinery in West Bengal, India (en)

हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा हल्दिया रिफायनरी ही पश्चिम बंगाल राज्यातील हल्दिया शहरात स्थित इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे संचालित तेल शुद्धीकरण कारखाना आहे. या रिफायनरीची प्रतिवर्षी ८ दशलक्ष टन क्षमता आहे.[] ही रिफायनरी १९७५ मध्ये कार्यान्वित झाली आणि कोलकात्यापासून १३६ किमी अंतरावर हल्दी आणि हुगळी नदीच्या संगमावर आहे.[] या रिफायनरीमध्ये एलपीजी, नॅफ्था, पेट्रोल, मिनरल टर्पेन्टाइन ऑईल, सुपीरियर केरोसीन, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल, हाय स्पीड डिझेल, ज्यूट बॅचिंग ऑइल यासारखी विविध इंधन उत्पादने तयार केली जाऊ शकतात.[][][]

हल्दिया तेल शुद्धीकरण प्रकल्प 
oil refinery in West Bengal, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतेल शुद्धीकरण प्रकल्प
उद्योगpetroleum industry
स्थान भारत
Map२२° ०२′ ००″ N, ८८° ०८′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ "Refining | IndianOil Refining". iocl.com. 2023-01-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Haldia Refinery | Petroleum Refinery | IndianOil". iocl.com. 2023-10-19 रोजी पाहिले.
  3. ^ Singh; Singh (2016-07-25). "Oil Refineries in India". Best Notes for UPSC Prelims 2023 with Amazing Results ! (इंग्रजी भाषेत). 2023-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Haldia Refinery | Petroleum Refinery | IndianOil".