हरी विनायक पाटसकर
भारतीय राजकारणी
हरी विनायक पाटसकर हे भारतीय वकील, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी होते. हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते [१] आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल होते. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिले. त्यांचा हा कार्यकाळ ७ वर्षे, ८ महिने आणि १० दिवसांचा होता [२] १९६३ मध्ये, सार्वजनिक व्यवहारातील सेवांसाठी त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. [३]
हरी विनायक पाटसकर | |
पंतप्रधान | जवाहरलाल नेहरू |
---|---|
जन्म | १५ मे, १८९२ |
मृत्यू | २१ फेब्रुवारी, १९७० (वय ७७) |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "List of members of the constituent assembly".
- ^ "Governors of Madhya Pradesh". 12 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Padma Vibhushan Awardees".