हरियाणाचे प्रशासकीय विभाग
(हरियाणा राज्याचे विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)
हरियाणा राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९६६ साली झाली. हरियाणा राज्याचे प्रशासकीय विभाग सहा आहेत. हरियाणाच्या राजधानीचे शहर चंदिगढ हा एक केंद्रशासित प्रदेश आहे.