हरमोहन धवन (१४ जुलै, इ.स. १९४०:फतेहगंज, पंजाब, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. धवन हे चंदिगढचे खासदार होते.