हम्बोल्ट प्रवाह
हम्बोल्ट प्रवाह हा एक दक्षिण पॅसिफिक जायर मधील समुद्री प्रवाह आहे.
- उच्चारण्-ˈhʌmboʊlt/
भौगोलिक स्थान
संपादनहा एक शीत प्रवाह आहे. याची सुरुवात दक्षिण ध्वृवानजीक होऊन दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर विषुववृत्ताकडे जाते. या प्रवाहाच्या पाण्याची खारेपणा कमी असतो.
प्रवाहाचे पर्यावरणीय परिणाम
संपादनप्रवाहाचे पर्यावरणीय महत्त्व
संपादननौकानयनातील महत्त्व
संपादनअधिक वाचन
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |