हनिआलम लालरूआतफेलि

(हनिआलम लालरूआतफेली या पानावरून पुनर्निर्देशित)

हनिआलम लालरूआतफेलि ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.

हनिआलम लालरूआतफेलि
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हनिआलम लालरूआतफेलि
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी