हंगेरी क्रिकेट संघाचा चेक प्रजासत्ताक दौरा, २०२३

हंगेरी क्रिकेट संघाने १० ते ११ जून २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी चेक प्रजासत्ताकचा दौरा केला. चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाने मालिका ३-० अशी जिंकली.

हंगेरी क्रिकेट संघाचा चेक प्रजासत्ताक दौरा, २०२३
चेक प्रजासत्ताक
हंगेरी
तारीख १० – ११ जून २०२३
संघनायक अरुण अशोकन अभिजीत आहुजा
२०-२० मालिका
निकाल चेक प्रजासत्ताक संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा पारस खारी (७९) अभिषेक खेतरपाल (७६)
सर्वाधिक बळी अरुण अशोकन (६)
साजीब भुईया (६)
झीशान कुकीखेल (५)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१० जून २०२३
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
१२८ (१९.४ षटके)
वि
  हंगेरी
११९/७ (२० षटके)
चेक प्रजासत्ताक ९ धावांनी विजयी.
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
सामनावीर: अभिषेक खेतरपाल (हंगेरी)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.


२रा सामना

संपादन
११ जून २०२३
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
१६९/४ (२० षटके)
वि
  हंगेरी
१६९ (१९.३ षटके)
सामना बरोबरीत सुटला (चेक प्रजासत्ताकने सुपर ओव्हर जिंकली)
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
सामनावीर: अरुण अशोकन (चेक प्रजासत्ताक)
  • नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

संपादन
११ जून २०२३
धावफलक
हंगेरी  
१३८ (१९.५ षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
१३९/७ (१८.१ षटके)
चेक प्रजासत्ताक ३ गडी राखून विजयी.
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
सामनावीर: सुदेश विक्रमसेकरा (चेक प्रजासत्ताक)
  • नाणेफेक : हंगेरी, फलंदाजी.


संदर्भ

संपादन