स्वीडनचा नववा चार्ल्स
चार्ल्स नववा (४ ऑक्टोबर, इ.स. १५५० - ३० ऑक्टोबर, इ.स. १६११) हा स्वीडनचा राजा होता. हा १६०४पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
चार्ल्स हा गुस्ताव पहिला आणि त्याची दुसरी बायको मार्गारेट लैयोनहुफवुडचा मुलगा होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |