स्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)
२०२४ मधील हिंदी चित्रपट
स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा यांनी केली आहे. या चित्रपटात हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.[१][२] याच सोबत हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे.[३] हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.[४][५][६][७]
स्वातंत्र्यवीर सावरकर | |
---|---|
दिग्दर्शन | रणदीप हूडा |
निर्मिती | रणदीप हूडा, साम खान, आनंद पंडित, योगेश रहार, संदीप सिंग |
कथा | रणदीप हूडा, उत्कर्ष नाथानी |
प्रमुख कलाकार | रणदीप हूडा, अंकिता लोखंडे |
संकलन | कामेश कर्ण, राजेश पांडे |
छाया | अरविंद कृष्ण |
संगीत |
हितेश मोडक श्रेयस पुराणिक |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २२ मार्च २०२४ |
वितरक | झी स्टुडिओ |
|
कलाकार
संपादनचित्रपटातील कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे:
- रणदीप हूडा - विनायक दामोदर सावरकर
- अंकिता लोखंडे - यमुनाबाई सावरकर, सावरकरांच्या पत्नी
- अमित सियाल - गणेश दामोदर सावरकर
- राकेश चतुर्वेदी - महात्मा गांधी
- लोकेश मित्तल - बाबासाहेब आंबेडकर
कथानक
संपादनभारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवास, वीर सावरकर म्हणून प्रसिद्ध.
संदर्भ
संपादन- ^ "Randeep Hooda says he locked himself up in jail to prepare for Savarkar biopic". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).
- ^ "Randeep Hooda pays tribute to freedom fighter Swatantryaveer Savarkar on death anniversary, shares experience from Kalapani visit". Midday (इंग्रजी भाषेत). 2024-02-26. 2024-02-26 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;मराठी
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "'Swatantrya Veer Savarkar': Randeep Hooda announces release date of Savarkar biopic". The Economist Times. 30 January 2024. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mahesh Manjrekar lashes out at Randeep Hooda for taking over Veer Savarkar biopic: 'There's a difference between sincerity and obsession'". The Indian Express. 10 August 2023. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ "Mahesh Manjrekar on quitting Savarkar biopic: Randeep Hooda's obsession". India Today. 10 August 2023. 26 February 2024 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2024-03-04). "Randeep Hooda's Swatantrya Veer Savarkar Trailer Gives Glimpse of the Man Most Feared by British". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2024-03-04 रोजी पाहिले.