स्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)

२०२४ मधील हिंदी चित्रपट
(स्वातंत्र्य वीर सावरकर या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा यांनी केली आहे. या चित्रपटात हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.[][] याच सोबत हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे.[] हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.[][][][]

स्वातंत्र्यवीर सावरकर
दिग्दर्शन रणदीप हूडा
निर्मिती रणदीप हूडा, साम खान, आनंद पंडित, योगेश रहार, संदीप सिंग
कथा रणदीप हूडा, उत्कर्ष नाथानी
प्रमुख कलाकार रणदीप हूडा, अंकिता लोखंडे
संकलन कामेश कर्ण, राजेश पांडे
छाया अरविंद कृष्ण
संगीत हितेश मोडक
श्रेयस पुराणिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ मार्च २०२४
वितरक झी स्टुडिओ

कलाकार

संपादन

चित्रपटातील कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे:

कथानक

संपादन

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवास, वीर सावरकर म्हणून प्रसिद्ध.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Randeep Hooda says he locked himself up in jail to prepare for Savarkar biopic". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Randeep Hooda pays tribute to freedom fighter Swatantryaveer Savarkar on death anniversary, shares experience from Kalapani visit". Midday (इंग्रजी भाषेत). 2024-02-26. 2024-02-26 रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; मराठी नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "'Swatantrya Veer Savarkar': Randeep Hooda announces release date of Savarkar biopic". The Economist Times. 30 January 2024. 26 February 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Mahesh Manjrekar lashes out at Randeep Hooda for taking over Veer Savarkar biopic: 'There's a difference between sincerity and obsession'". The Indian Express. 10 August 2023. 26 February 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Mahesh Manjrekar on quitting Savarkar biopic: Randeep Hooda's obsession". India Today. 10 August 2023. 26 February 2024 रोजी पाहिले.
  7. ^ Bharat, E. T. V. (2024-03-04). "Randeep Hooda's Swatantrya Veer Savarkar Trailer Gives Glimpse of the Man Most Feared by British". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2024-03-04 रोजी पाहिले.