स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज
स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले कृषिविषयक पुस्तक आहे, जे त्यांनी इ.स. १९१८ साली प्रकाशित केले होते. हे पुस्तक लहान आणि तुकड्यात विभागलेल्या कसण्यायोग्य जमीनीचा विस्तार व त्याच्या ‘चकबंदी’शी संबंधित आहे. डॉ. आंबेडकरांच्या नुसार जोपर्यंत लहान व विभागलेली भूमीचा विस्तार आणि चकबंदी होत नाही तोपर्यंत भारताच्या कृषी सुधारणेत प्रगती होणार नाही.
हे सुद्धा पहा
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |