स्प्री नदी चेक प्रजासत्ताक आणि जर्मनीमधील नदी आहे. बर्लिन शहर या नदीकाठी वसलेले आहे. ही नदी हावेल नदीस मिळून पुढे एल्ब नदीला मिळते.

बर्लिन शहरातून वाहणारी स्प्री नदी