स्पेनची दुसरी इसाबेला

इसाबेला दुसरी ( १० ऑक्टोबर १८३०, मृत्यु: ९ एप्रिल १९०४) ही सन १८३३ ते १८६८ या दरम्यान स्पेनची राणी होती. ती सिंहासनावर एक अर्भक म्हणून आली पण तिची वारसदार म्हणून केलेली निवड ही वादात पडली. स्त्री राज्यकर्ती नको म्हणून यासाठी युद्धही झाले.अत्यंत त्रासदायक कालखंडामुळे तिला पायउतार व्हावे लागले व नंतर सन १९७० मध्ये तिने सिंहासन सोडले. तिचा मुलगा अल्फांसो बारावा हा नंतर सन १८७४ मध्ये राजा झाला.

इसाबेला दुसरी, स्पेन