स्नेहल प्रधान
भारतीय क्रिकेटपटू
स्नेहल प्रधान (मार्च १८, इ.स. १९८६; पुणे, महाराष्ट्र - हयात) ही भारताकडून पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेली खेळाडू आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |