स्त्रीवादी लेखिका
लिंगभाव व लैंगिकता यावर प्रकाश टाकणाऱ्या लेखनाला स्त्रीवादी लेखन असे म्हणतात. असे करणाऱ्या स्त्रीयांना स्त्रीवादी लेखिका व पुरूषांना स्त्रीवादी लेखिक असे संबोधले जाते. मराठी भाषेत असे लेखन करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. त्यापैकी काही खालीप्रमाणे आहे.
- ताराबाई मोडक
- गौरी देशपांडे
- विद्या बाळ
- विद्युत भागवत
- शर्मिला रेगे