स्टॅमफर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२२,६४३ आहे.

फेअरफिल्ड काउंटीमधील स्टॅमफर्डचे स्थान