स्टॅमफर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२२,६४३ आहे.

फेअरफिल्ड काउंटीमधील स्टॅमफर्डचे स्थान


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.