स्टुअर्ट मीकर
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(स्टुअर्ट मीकेर या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टुअर्ट क्रिस्टोफर मीकर (२१ जानेवारी, १९८९:दरबान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा इंग्लंडकडून प्रत्येकी दोन टी२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |