स्टुअर्ट मीकर

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

स्टुअर्ट क्रिस्टोफर मीकर (२१ जानेवारी, १९८९:दरबान, नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून प्रत्येकी दोन टी२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.