स्टीवन लिरॉय अप्पिया (२४ डिसेंबर, इ.स. १९८०:आक्रा, घाना - ) हा घानाचा ध्वज घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा २००६ आणि २०१०च्या फुटबॉल विश्वचषकात घानाच्या संघात होता. २००६मध्ये याने आपल्या संघाचे नेतृत्त्व केले होते.

स्टीवन अप्पिया


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.