मुख्य मेनू उघडा

स्कुदेरिया फेरारी (इटालियन: Scuderia Ferrari) हा फेरारी मोटारकंपनीचा मोटार शर्यतींमध्ये भाग घेणारा विभाग आहे. फॉर्म्युला वनमध्ये मुख्यत: कार्यरत असलेला फेरारी संघ आजवरच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

फेरारी
2007 Scuderia Ferrari logo
पूर्ण नाव स्कुदेरिया फेरारी
मुख्यालय मारानेलो, इटली
संघ अधिकारी इटली स्तेफानो दॉमेनिकाली
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
रेस चालक स्पेन फर्नांदो अलोन्सो
फिनलंड किमी रायकोन्नेन
टायर पिरेली
फॉर्म्युला वन कार्यकाळ
पदार्पण १९५० मोनॅको ग्रांप्री
मागील रेस २०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
शर्यत संख्या ८७१
कारनिर्माते अजिंक्यपदे १६ (१९६१, १९६४, १९७५, १९७६, १९७७, १९७९, १९८२, १९८३, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८)
चालक अजिंक्यपदे १५ (१९५२, १९५३, १९५६, १९५८, १९६१, १९६४, १९७५, १९७७, १९७९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७)
शर्यत विजय २२१
पोल पोझिशन २०७
सर्वात जलद लॅप २२९
२०१३ स्थान ३रा (३५४ अंक)

बाह्य दुवेसंपादन करा