सौदी रीयाल हे सौदी अरेबियाचे अधिकृत चलन आहे. एक रियाल चे ३.७५ अमेरिकन डॉलर असा दर १९७५ पासून स्थित आहे.