सोशल मीडिया मार्केटिंग
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सामाजिक माध्यामातील विक्रीकला
सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपद्धतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा.वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. द्वारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.[१]
सामाजिक माध्यामाचे व्यासपीठ
संपादनसामाजिक संपर्काच्या साईटमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अंतर कमी झाले असून नातेसंबंध वाढत चालेलेले आहेत. त्याचप्रमाणे कंपन्यानी सामाजिक माध्यमामध्ये प्रवेश केल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संपर्क करणे सहज साध्य झाले आहे.पारंपारिक जाहिरातींपेक्षा सामाजिक माध्यमामार्फत केलेली जाहिरात ही अधिक प्रभावी आणि व्यापक आहे.[२]
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे मार्केटिंग. याला ऑनलाइन मार्केटिंग असेही म्हणता येईल. डिजिटल मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इत्यादींचा वापर केला जातो.
आता सर्व कंपन्या डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपली उत्पादने ऑनलाइन विकत आहेत. कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला नफा मिळतो. आतापर्यंत सर्वच कंपन्या टीव्हीवर त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती दाखवतात. जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांची उत्पादने ओळखू शकतील आणि खरेदी करू शकतील.
सामाजिक माध्यमाच्या वेबसाईटस
संपादन- मोबाईल फोन
- करार
- मोहीम
- बेटटी व्हाईट
- २००८ ची यू.एस राष्ट्राध्यक्षाची निवडणूक
- स्थानिक व्यापार
- कोनी २०१२
- क्ल्यूप्त्या
- व्टिटर
- फेसबुक
- गूगल
- लिंकेडइन
- येल्प
- फोरस्क्वेअर
- इन्स्टाग्राम
- यूटयूब
- डिलिसिअस आणि डिग
- ब्लॉग
- विक्रीकलेचे तंत्र
- कोब्रा आणि ई डब्लयू ओ एम
- सामाजिक माध्यामातील विक्रीकलेची हत्यारे
- पारंपारिक जाहिरातींवरील संबंध
- कमी वापर
- गळती
- सामाजिक माध्यमातील विक्रीकलेतील दुर्घटना
डिजिटल मार्केटिंगचे पैलु
संपादनसोशल मीडिया मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा अविभाज्य भाग आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट करू शकतो. त्या पैकी खाली दिलेले काही प्रमुख घटक
- एस. ई. ओ. - व्हॉइस, कीवर्ड्स सर्च्
- सोशल मीडिया मार्केटिंग - प्लॅटफॉर्म्स उदा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन ई.
- कन्टेन्ट मार्केटिंग - विडिओ, ऑडिओ, AR/VR ई
- ऑनलाईन ऍडव्हर्टाइसिंग - पोर्टल ऍड्स, ओंलीने ऍड्स ई
- इनबॉउंड मार्केटिंग - ब्लॉगिंग, की-वर्ड्स, वेबसाईट लीड्स, ई-मेल मार्केटिंग
- अनालिटिकस
- इन्फ्लुएन्सर मार्केटिंग
- सोशल लिसनिंग
- अफिलिएट मार्केटिंग
सोशल आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी व्यक्ती
संपादन- तुषार रायते - तुषार रायते हे एक डिजिटल मार्केटिंग दिग्गज, ब्रँडिंग तज्ञ, डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग सल्लागार, प्रशिक्षक, लेखक, एजन्सीचे मालक, मुख्य वक्ता आणि एक उद्योजक आहेत, त्यांनी स्वतः ला एक सक्षमकर्ता म्हणून प्रतिरूपित केले आहे जे गरजू लोकांसाठी शिक्षण आणि रोजगार दोन्ही मिळवण्यात मदत करतात तसेच नेक्स्टजेनडिजिहब ग्रुपचे संस्थापक आणि संचालक आहेत [३]
संदर्भ
संपादन- ^ Kietzmann, J.H., Canhoto, A. "बिटरस्वीट !!अंडरस्टेनडिंग अन्ड मअनेजिंग इलेक्ट्रोनिक वऑर्ड ऑफ मौथ" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2013-11-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "वेब रँकिंग सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट सामाजिक मीडिया विपणन एजन्सी" (इंग्लिश भाषेत). 2014-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Tushar Rayate transforming the rural atmosphere with 'NextgenDigiHub'". www.mid-day.com.