सोलानो काउंटी (कॅलिफोर्निया)

(सोलानो काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

सोलानो काउंटी (कॅलिफोर्निया) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फेरफील्ड येथे आहे.[१]

सोलानो काउंटीची प्रशासकीय कार्यालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५३४९१ इतकी होती.[२]

सोलानो काउंटी वलेहो-फेरफील्ड नगरक्षेत्राचा भाग आहे. हा प्रदेश सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. सोलानो काउंटीला सुइसन जमातीच्या म्होरक्या सोलानोचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Solano County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.