हे फळे वा फळभाज्यांची साल सोलण्यास वापरण्यात येणारे एक अवजार/उपकरण आहे.

पाकसाधने - सोलणी

स्वरूप संपादन

सोलणी स्टीलची असते.

वापर संपादन

फळे वा फळभाज्यांची साल सोलण्यास वापरण्यात येणारे एक अवजार.