सोमेश्वर वन्यजीव अभयारण्य
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सोमेश्वर अभयारण्य हे सह्याद्री पर्वतरांगात पश्चिम घाट परिसरात आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी व शिमोगा जिल्ह्यांत याची सीमा आहे. जवळचे शहर उडुपी जिल्ह्यातील हेब्री हे आहे.१९७४ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३१४.२५ चौ.किमी. आहे. जास्त पावसाचे ठिकाण अगुंबे हे येथून जवळ आहे.