सॉमरसेट

(सोमरसेट या पानावरून पुनर्निर्देशित)


सॉमरसेट (इंग्लिश: Somerset) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून टाँटन हे येथील मुख्यालय आहे. सॉमरसेटच्या उत्तरेला अटलांटिक महासागराची ब्रिस्टल खाडी आहे.

सॉमरसेट
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

सॉमरसेटचा ध्वज
within England
सॉमरसेटचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश नैऋत्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
७ वा क्रमांक
४,१७१ चौ. किमी (१,६१० चौ. मैल)
मुख्यालयटाँटन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-SOM
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२२ वा क्रमांक
९,१०,२००

२१८ /चौ. किमी (५६० /चौ. मैल)
वांशिकता ९८.५% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
सॉमरसेट
  1. दक्षिण सॉमरसेट
  2. टाँटन डीॲन
  3. पश्चिम सॉमरसेट
  4. सेजमूर
  5. मेंडिप
  6. बाथ व ईशान्य सॉमरसेट
  7. उत्तर सॉमरसेट

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: