सॉबर्स-तिस्सेरा चषक ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २०१५ मध्ये वेस्ट इंडीजच्या श्रीलंका दौऱ्यानंतर वेस्ट इंडीज-श्रीलंका कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो.

निकाल

संपादन
Series हंगाम यजमान एकूण सामने वेस्ट इंडीज विजयी श्रीलंका विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
२०१५-१६ श्रीलंका   श्रीलंका
२०१८ वेस्ट इंडीज बरोबरीत
२०२०-२१ वेस्ट इंडीज बरोबरीत
२०२१-२२ श्रीलंका   श्रीलंका