सोनु सूद

भारतीय अभिनेता
(सोनू सूद या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनु सूद (तेलुगु: సోనూ సూద్, तमिळ: சோனு சூட், पंजाबी: ਸੋਨੂੰ ਸੂਦ) हा तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.सोनू सूद यांनी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून आपली अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे

सोनु सूद
सोनु सूद
जन्म ३० जुलै १९७३
मोगा, पंजाब
भाषा तेलुगु, तमिळ वा पंजाबी
पत्नी सोनाली