सोनु सूद (तेलुगु: సోనూ సూద్, तमिळ: சோனு சூட், पंजाबी: ਸੋਨੂੰ ਸੂਦ) हा तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.सोनू सूद यांनी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून आपली अभियांत्रिकी ची पदवी घेतलेली आहे

सोनु सूद
Sonu sood 2012.jpg
सोनु सूद
जन्म 30 जुलै 1973
मोगा, पंजाब
पत्नी नाव सोनाली