सोनुला (पक्षी)
सोनुला (इंग्लिश:Gadwall) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
संपादनबदकापेक्षा लहान.नर गडद उदी व करडा. पांढुरके पोट.शेपटाची टोक काळेभोर. पंखांच्या काठावर पांढरा डाग.पंखांची किनार काळ. उडताणा ती ठळकपणे दिसते. आकाशात स्थिर असतात पंखांवरील कळ्या पांढऱ्या पट्टीसमोर तांबूस डाग दिसतो. मादी गडद रंगाची त्यावर बदामी रंगाचे ठिपके. पाय पिवळे. आभाळात उडताना पंखांवरील त्याची ओळख पटते.
वितरण
संपादनभारतात हिवाळी पाहुणे. दक्षिणेकडे दुर्मिळ.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली