सोनी राजदान
सोनी राजदान या १९८०-९० च्या दशकांतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी अभिनयाची कारकीर्द इंग्रजी नाटकांपासून केली. लव्ह अफेअर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट नानावटी प्रकरणावर आधारित आहे.

कुटुंब संपादन
चित्रपट निर्माते महेश भट्ट हे सोनी राजदान यांचे पती आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही त्यांची कन्या.
सोनी राजदान यांच्या भूमिका असलेल्या काही मालिका/चित्रपट संपादन
- खामोश (हिंदी चित्रपट)
- बुनियाद (हिंदी दूरदर्शन मालिका)
- मंडी (हिंदी चित्रपट)
- लव्ह का है इंतजार (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
- सडक (हिंदी चित्रपट)
- सारांश (हिंदी चित्रपट)