सोनिया मेहरा
सोनिया मेहरा ही एक भारतीय अभिनेत्री आणि अभिनेता विनोद मेहरा यांची मुलगी आहे. रागिनी एमएमएस २ मध्ये तान्या कपूरची भूमिका साकारण्यासाठी ती ओळखली जाते.[१][२]
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २, इ.स. १९८८ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
वडील | |||
भावंडे |
| ||
| |||
मेहराने २००७ मध्ये व्हिक्टोरिया नंबर २०३ चित्रपटामध्ये अभिनयात पदार्पण केला. नंतर तिने शॅडो (२००९), एक मैं और एक तू (२०१२) व रागिनी एमएमएस २ (२०१४) मध्ये भूमिका केल्या.[३] मेहराने एमटीव्ही (भारत) वर व्हिडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे.[४]
संदर्भ
संपादन- ^ Soniya Mehra on Victoria No. 203 Archived 30 September 2007 at the Wayback Machine.
- ^ "Second chance for Soniya Mehra - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Second chance for Soniya Mehra - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Late actor Vinod Mehra's daughter Soniya Mehra turns yoga instructor post-quitting Bollywood | Hindi Movie News - Bollywood - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 March 2021 रोजी पाहिले.