सेलू

महाराष्ट्रातील एक शहर आणि नगरपालिका
(सेलू. या पानावरून पुनर्निर्देशित)

सेलू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याचे शहर आहे.

  ?सेलू

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° २७′ १८.१९″ N, ७६° २६′ १४.०४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
८.७७ चौ. किमी
• २५६ मी
जवळचे शहर सेलू
जिल्हा वर्धा जिल्हा
लोकसंख्या
घनता
मेट्रो
१३,७४० (२०११)
• १,५६७/किमी
• ५५
भाषा मराठी
नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतारे
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 442104
• +०७१५५
• एमएच/32

भौगोलिक स्थान संपादन

सेलू नगरंचायतीच्या स्थापन दिनांक 13/03/2015 ला झालेली आहे. सर्वात स्वच्छ शहर मानांकन व स्वच्छ सर्वक्षण मध्ये सलग सन 2018 ते 2022 या कालावधमध्ये दोनदा राष्ट्रपती च्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हवामान संपादन

येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.

लोकजीवन संपादन

या शहरामध्ये प्रामुख्याने तेली, पवार,कुणबी, माळी, महार, सुतार, माली, मुस्लिम या प्रामुख्याने जाती आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस पिके, केळी, सोयाबीन तूर हरभरा हे पिके घेतली जातात.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

बोर व्याग्र प्रकल्प बोर धरण पंचाधारा धरण

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

घोराड, रेहकी, धानोली, कान्हापुर, गोंदापुर, वडगाव, गोंदापुर हे जवळील गावे आहेत

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/