सेंट जॉन्स (अँटिगा आणि बार्बुडा)

अँटिगा व बार्बुडा ची राजधानी
(सेंट. जॉन्स, अँटिग्वा आणि बारबुडा या पानावरून पुनर्निर्देशित)


सेंट जॉन्स ही कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन्स हे लेसर अँटिल्स भागातील सर्वात विकसित शहर आहे.

सेंट जॉन्स
St. John's
अँटिगा आणि बार्बुडा देशाची राजधानी


सेंट जॉन्सचे अँटिगा आणि बार्बुडामधील स्थान

गुणक: 17°7′N 61°51′W / 17.117°N 61.850°W / 17.117; -61.850

देश अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा
बेट अँटिगा
स्थापना वर्ष इ.स. १६३२
क्षेत्रफळ १० चौ. किमी (३.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३१,०००
  - घनता ३,१०० /चौ. किमी (८,००० /चौ. मैल)