सेंट्रल सिटी (कॉलोराडो)

(सेंट्रल सिटी, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

सेंट्रल सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. गिलपिन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठी लोकवस्ती असलेल्या या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ७७९ होती.[१] हे गाव डेन्व्हर महानगराचा भाग आहे.

सेंट्रल सिटी आणि जवळच्या ब्लॅकहॉकमध्ये जुगारखान्यांना मुभा आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.